मयूर झाडे
अहेरी : मयूर तिरुपती झाडे बेघर कॉलनी, बायपास रोड अहेरी वय 26 वर्ष या युवकाचे आजाराने राहत्या घरी निधन झाले.
काही दिवसापूर्वी मयूरवर यकृताची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो बरा झाला. पुन्हा आजार उमळला आणि याच्यात त्याचे निधन झाले.
उद्या दुपारी 11.00 वाजता लक्ष्मण नाला स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मयूर च्या मागे आई-वडील बहीण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

