अहेरी : अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्यातील महिला व लहान मुलांना उपचार सोयीचे व्हावे म्हणून आलापल्ली रोड स्थित महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. बाहेरून रुग्णालय पूर्ण झाल्याचे जनतेस दिसत आहे. रुग्णालयाची इमारत पूर्ण... Read more
अहेरी : 29 मे 2025 ला सायंकाळी 6:30 च्या दरम्यान मोठे वादळ आले. गारा पडल्या. वादळात परिसरात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. मोठ्या झाडांच्या फांद्या तुटल्या. रस्त्यावर तुटलेल्या फांद्या किंवा पडलेले झाडं तोडण्याची जबाबदारी सबंधित विभागाची असते. 29 म... Read more
काही दुकानदारांकडून जुन्या नोटा माथी मारण्याचा प्रयत्नअहेरी : अहेरीच्या बाजारात सुट्टया नोटांचा म्हणजेच चिल्लरचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही दुकानदारांकडे चलनात असलेल्या पण निकामी झालेल्या नोटा आहेत. एका दुकानदाराकडून निकामी नोट घेतली तर बाजूच... Read more
अहेरी : बोरी-सुभाषनगर दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. यात दुचाकी वर बसलेली महिला जागीच ठार झाली तर दुचाकी चालवणारा तिचा पती किरकोळ जखमी झाला. या अपघातात ठार झालेली महिला जवळच्या राजपूर पॅच येथील आहे. अपघाताची माहिती होताच बोरी आणि राजपू... Read more
बॅनर तात्काळ हटविलाअहेरी : अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डा. अब्दुल निसार हकीम यांचा 2 मे 2025 ला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर अहेरीच्या काही भागात लावण्यात आले होते. यापैकी एक महत्त्वाचा बॅनर दानशूर चौक अहेरी येथे लावण्यात आल... Read more
नगरपंचायत उदासीनअहेरी : कुठलेही शासकीय वाहन नादुरुस्त असेल तर ते दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असायला पाहिजे. शासकीय वाहन असेल तर त्याची कधीही गरज पडू शकते. रुग्णवाहिका, शववाहिका ही वाहने अत्यावश्यक सेवेत मोडतात. शासनाकडून नगरपंचायत अहेरीला ‘स्व... Read more
पावसाने गोळा होते दुकानांसमोर पाणीअहेरी : या आठवड्यात परिसराला पाऊस सातत्याने झोडपत आहे. काल 1 मे 2025 गुरुवारला रात्री 10 च्या दरम्यान जोराचा पाऊस आला. या पावसामुळे नवनिर्मित मटन व मासाहार विक्रेत्यांच्या दुकानासमोर मोठे पाणी गोळा झाले. आज शुक्... Read more
अहेरी,:- येथील राजे धर्मराव वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. विजय खोंडे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास निधन झाले. नागपूर येथील अंबाझरी हिल टॉप एरियातील शिवार्पण अपार्टमेंट येथील राहत्या घरी... Read more
अहेरी:- येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक चंदुजी रामटेके यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक ऊईके यांच्या शुभहस्ते शनिवार 26 एप्रिल रोजी अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल येथे प्रशस्त... Read more