गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, शँकरराव सालोटकर, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष संजय चंने, जितू पा. मुनघाटे, चारू पोहने, जावेद खान, योगेंद्र झंजाळ, हेमंत मोहितकर सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
