पोलिसांनी उध्वस्त केली नक्षल्यांची स्मारके भामरागड : कवंडे येथील नवीन पोलीस स्टेशन उभारणी दरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर पोलीस स्टेशन निर्मितीच्या आधी नक्षल्यानी स्मारके बांधलेली असल्या... Read more
प्रतिनिधी एटापल्ली : संस्कार संस्था एटापल्ली यांच्या वतीने, आर्य गुरुकुलम वडोदरा, गुजरात यांच्या सहकार्याने आणि विजय संस्कार व पूजा संस्कार यांच्या माध्यमातून संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली... Read more
प्रतिनिधी एटापल्ली :- एटापल्ली येथून जिवनगट्टा येथे जात असताना एका दुचाकी स्वाराने ट्रॅक्टरला धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती होताच केंद्रीय राज्य राखीव पोलीस बल एटापल्ली... Read more
प्रतिनिधीएटापल्ली : केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या 191 या बटालियन कडून परिसरातील दहा गरजूंना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले व किट साहित्य वाटप करण्यात आले.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्था... Read more
प्रतिनिधीअहेरी : जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकेच्या विविध गावात शाखा आहेत. बँकेचा मोठा पसारा अहेरी उपविभागात आहे. बँकेत दोन-तीन वर्षांपूर्वी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते.... Read more
विनोद भोसले यांचा वाढदिवस साजरा अहेरी : नजीक असलेल्या प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर क्रीडा शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड शिक्षक विनोद भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्य... Read more
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी च्या बांधकामाचे वास्तव सिरोंचा : गेल्या दहा वर्षापासून अत्यंत संथगतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे काम सुरू आहे. काम रेंगाळण्या संदर्भात विविध कारण... Read more
गिट्टी कमी, पांढरी माती जास्तराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी च्या बांधकामाची परिस्थितीसिरोंचा : गेल्या दहा वर्षापासून अत्यंत संथगतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे काम सुरू आहे. काम... Read more
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सीच्या बांधकामाची परिस्थितीसिरोंचा : गेल्या दहा वर्षापासून अत्यंत संथगतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे काम सुरू आहे. काम रेंगाळण्या संदर्भात विविध कार... Read more